Sixth

|| ज्ञानबोध  ||

प्रश्न पाहण्याची पद्धति

पृच्छकाने परमेश्वराचे प्रेमभावे स्मरण करून, पुढील चौकोनांलील कोणत्याही एका अक्षरावर आपले बोट ठेवावें. नंतर ते घर सोडून, ओळीनें बारावे अक्षर मोजावें. ते लिहून घ्यावें. नंतर पुन्हा बारावे अक्षर घ्यावें याप्रमाणे सर्व घरांतील अक्षरे अनुक्रमाने लिहून ठेवावींत. म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीतेतील’ एक श्लोक तयार होईल. मग यमक पाहून चरणे जुळवावीत. त्यांचा ज्ञानबोध आपल्या प्रश्नाचे उत्तर समजावे. ही स्फूर्ति ‘श्रीमद्गोस्वामी तुलसीदासकृत रामशलाका वरून’ आहे