Sixth

|| जन्मोत्सव सोहळा  ||

प. पु. भय्याजी महाराज जन्मोत्सव सोहळा

१)  जन्मोत्सव शताब्दी सोहळा - वर्ष २०१०

   3 जानेवारी 2010 - सायंकाळी 5 वाजता

  • डाॅ. षरदजी निंबाळकर (पंजाबराव कृशी विद्यापीठाचे कुलगुरू) यांच्या हस्ते उदघाटन व प्रार्थना स्तोत्रावर भाश्य सायंकाळी 7 वाजता प्रा. श्री अरूणराव देषपांडे रचीत भय्याजी महाराज गीत स्तवनांजलीचा कार्यक्र माणीकताई भेंडे व त्यांच्या संचाच्या सुरेल स्वरातून

    4 जानेवारी

  • 1) सकाळी 10 वाजता प. पू. स्वामी अवधेशानंद महाराज यांचे उदबोधन
    2) सकाळी 11 ते 1 सौ. स्मीताताई आचेगावकर यांचे किर्तन

२)   जन्मोत्सव सोहळा (१०१) - वर्ष २०११

    22 जानेवारी 2011

  • 1) सायंकाळी 5.30 वाजता भागवताचार्य श्री मोहन महाराज यांचे उदबोधन
    2) 6.30 ते 9.30 ‘भक्तीसंध्या’ कार्यक्रम श्रविंद्र साठे, मुंबई, श्री सचीन ढोमणे यांच्या संचातर्फे

    23 जानेवारी 2011

  • 1) सकाळी 10 वाजता शंकराचार्य स्वामी नारायणनंद तीर्थ यांचे उदबोधन.
    2) सकाळी 10.30 ते 12.30 ह. भ. प. श्री संदीप केळकर रेवदंडा (गोवा) यांचे किर्तन.

३)   जन्मोत्सव १०२ वा सोहळा वर्ष २०१२

    21 जानेवारी 2012

  • 1) सायंकाळी 5 वाजता श्री सुरेषदादा काळमेघ व श्री दीलीप महाराज षास्त्री(गुरूकुल आळंदी)(नालसाहेब संस्थान)यांचे उदबोधन व प्रार्थनास्तोत्राची सी.डी. विमोचन सोहळा.
    2) सायंकाळी 6.30 ते 9.30 पं श्री षंकरराव वैरागकर नाषीक व पं. श्री गिरीषजी गोसावी, औरंगाबाद यांची भजनसंध्या व श्री नंदुहोनप संगीतकार मुंबई यांच्या संचाचे गायन

    22 जानेवारी 2012

  • 1) स. 10 ते 11 सौ. आरतीताई बाराहाते यांचे उदबोधन
    2) सकाळी 11 ते 1 ह. भप सौ. पुजा देषमुख पूणे यांचे किर्तन

४)  जन्मोत्सव १०३ वा सोहळा वर्ष २०१३

    26 जानेवारी 2013

  • 1) सायंकाळी 5 ते 6 प. पु. भय्याजी महाराज हस्तलिखित संतचरित्र प्रकाषन व उदबोधन - पदमश्री डाॅ. श्री यू ग पठाण यांच्या उपस्थितीत
    2) सायंकाळी 6.30 ते 9.30 भजनसंध्या सौ. तनुजाताई जोग, पूणे व सुप्रसिद्ध संगीतकार श्री. नंदुजी होनप, मुंबई.

    27 जानेवारी 2013

  • 1) सकाळी 10 ते 11 उद्बोधन डाॅ. श्री सुरेंद्र गोळे प्राचार्य छप्ज् नागपूर.
    2) स. 11 ते 1 किर्तन ह भ प कु. नम्रताताई व्यास पूणे.

५)  जन्मोत्सव १०४ वा सोहळा वर्ष २०१४

    18 जानेवारी 2014

  • 1) सायंकाळी 5.30 ते 7 जय सच्चिदानंद त्रैमासीकाचे प्रकाषन व अबीर सी.डी. चे विमोचन व प. पू. विजयकाका पोफळी यांचे उदबोधन
    2) सायंकाळी 7 ते 9.30 भक्तीरंग कार्यक्रम - प. श्री षंकरराव वैरागकर नाशीक

    19 जानेवारी 2014

  • 1) सकाळी 10 वाजता श्री एकनाथजी गौळकर महाराज यांचे उद्बोधन
    2) स. 11 ते 1 किर्तन ह.भ.प. श्री न चि अपामार्जन पूणे.

६)   जन्मोत्सव १०५वा सोहळा वर्ष २०१५

    10 जानेवारी 2015

  • 1) सायंकाळी 5 ते 6.30 जय सच्चिदानंद त्रैमासीकाचे प्रकाषन व उदबोधन - ह भ प श्री श्रीरामजी जोषी व ह भ प् श्री प्रभाकरराव पाखोडे महाराज
    2) सायंकाळी भक्तीरंग कार्यक्रम 6.30 ते 9.30 ‘जय सच्चिदानंद मंडळ

    11 जानेवारी 2015

  • 1) सकाळी 10 ते 11 उदबोधन डाॅ. श्रीमती लीना रस्तोगी संस्कृतपंडिता
    2) स. 11 ते 1 किर्तन ह भ प श्री. एकनाथजी गौळकर महाराज, आळंदी.